Photo Credit; instagram
Arrow
कांगारू संघाची विश्वचषक 2023 साठी स्टायलिश जर्सी! Video
Photo Credit; instagram
Arrow
पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया आजपासून (22 सप्टेंबर) मोहाली येथे भारत विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू करत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ऑस्ट्रेलिया 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे यजमान भारताविरुद्ध विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल.
Photo Credit; instagram
Arrow
संघाचे नेतृत्व पॅट कमिन्स करणार. ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा वनडे विश्वचषक जिंकण्याची इच्छा आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यादरम्यान, आगामी आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ साठी ऑस्ट्रेलियाने आपली जर्सी लाँच केली आहे. मॅक्सवेल ही जर्सी परिधान करताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
तसंच, मॅक्सवेलने वैयक्तिकरित्या सांगितलं, ऑस्ट्रेलियाची आतापर्यंतची वर्ल्ड कप जर्सी 1999 ची आहे.
Photo Credit; instagram
Arrow
आगामी विश्वचषकात मिचेल मार्शच्या कामगिरीवर आपली नजर असेल, असे मॅक्सवेलने सांगितले.
जया बच्चन संसदेतच भडकल्या अन्...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral