Arrow

बघावं ते नवलच! 'या' बाळालाही आली दाढी मिशी...

Arrow

जगात अनेकदा विचित्र घटना घडत असतात, त्यापैकीच एक म्हणजे विचित्र दिसणारी मुलंही जन्माला येतात. 

Arrow

कधी दोन डोकी असलेली तर कधी शेपूट असलेली मुलंही जन्माला आली आहेत.

Arrow

विचित्र प्रकारे जन्माला आलेल्या मुलांना डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे त्यांना बरेही केले आहे, तर काही जण तसेच आयुष्य जगत आहेत.

Arrow

नुकताच ब्राझीलमधील जोआओ मिगुएल नावाच्या मुलाचा जन्म झाला आहे. त्याला प्रौढ माणसासारखी दाढी आणि मिशी आहे.

Arrow

जन्माला आलेल्या बाळाच्या भुवया आणि दाट केसांमुळे तो 35 वर्षाच्या माणसासारखा दिसतो.

Arrow

जोआओ मिगुएलच्या पालकांनी Instagram वर   babyjoao_miguel1311 या नावाने त्याचे अकाऊंट त्याचे फोटो त्याला पाहायला मिळतात.

Arrow

बालरोग तज्ज्ञ लॅनुगो यांच्या मते बाळाला  आलेले केस हे कालांतराने निघून जातात.

आत्मविश्वास वाढवण्यासाठी महिलांनी ‘या’ टिप्स नक्की करा फॉलो!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा