Arrow
बागेश्वर धामचे महंत पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी शिर्डीच्या श्री साईबाबा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
Arrow
साईबाबा हे संत असू शकतात, फकीर असू शकतात पण देव नाही असं वादग्रस्त वक्तव्य धीरेंद्र शास्त्री यांनी केलं.
Arrow
कोणीही कोल्ह्याची कातडी धारण करून सिंह होऊ शकत नाही. एक कोल्हा एक कोल्हाच राहील, असंही धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं.
Arrow
शिर्डीच्या साईबाबांबाबत केलेल्या या वक्तव्यामुळे भक्तांमध्ये प्रचंड संताप आहे.
Arrow
यापूर्वीही धीरेंद्र शास्त्री यांनी अनेकदा वादग्रस्त विधान केली आहेत.
Arrow
शंकराचार्य यांच्या वक्तव्याचे प्रमाण देत ते म्हणाले शंकराचार्य यांनी देखील कधीही साई बाबा यांना देवाचं स्थान दिलं नव्हतं.
विराट कोहलीने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
पती-पत्नीमध्ये असलं पाहिजे 'एवढं' अंतर, चाणक्याने केलंए क्लिअर!
'या' मूलांकाच्या मुली सौंदर्याची खाण; त्यांच्यामुळे नवऱ्याचीही होते प्रगती
घरातून निघल्यानंतर 'या' गोष्टी दिसणं शुभ; कधीच करू नका दुर्लक्ष
अक्षय्य तृतीया आली जवळ, सोनं खरेदीचा 'हा' आहे सगळ्यात सॉलिड मुहूर्त!