Photo Credit; instagram

Arrow

'बजरंगी भाईजान'ची मुन्नी पाहिली का? 

Photo Credit; instagram

Arrow

बजरंगी भाईजानमधील मुन्नी झुमका गाण्यावर डान्स करताना दिसून आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सिनेमातील छोटी मुन्नी आता मात्र खूपच बदलली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

वाढत्या वयाबरोबर ही गोंडस अभिनेत्री आणखीनच सुंदर दिसू लागली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नुकताच मुन्नीने तिचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ज्यामध्ये ती बॉलिवूडच्या झुमका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे

Photo Credit; instagram

Arrow

बजरंगी भाईजान फेम हर्षाली मल्होत्राचा डान्स पाहून सगळेच तिचं कौतुक करत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

लाल लेहेंगा आणि चोलीमध्ये ती खूपच सुंदर दिसते.

Photo Credit; instagram

Arrow

एका यूजरने लिहिले की, ही आमची कतरिना कैफ आहे

42 वर्षीय अभिनेत्रीने केलं टॉपलेस फोटोशूट, म्हणाली...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा