Banana Peel Benefits : केळीच्या सालीचे आहेत अनेक फायदे, सुटतील समस्या
शरीरासाठी केळीच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत.
केळी खाणं शरीरासाठी फायदेशीर आहे, तसंच त्याची सालही उपयोगी आहे.
केळीच्या सालीत जास्त प्रमाणात फायबर असतं. जे वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरतं.
पोटाच्या विकारासंबंधातील समस्या, जसं की गॅस किंवा अॅसिडीटी यावरही केळीची साल फायदेशीर ठरते.
केळीच्या सालीत पोटॅशियम, मॅग्नीशियम आणि मॅग्नीज असतं.
पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
चेहऱ्यावरील पुरळ आणि मुरुमांवर केळीची साल फार फायदेशीर आहे.
शरीरावरील किंवा चेहऱ्यावरील काळे डाग, सुरकुत्या, खाज यांवरही केळीची साल रामबाण उपाय ठरते.
केळीची साल अॅन्टिसेप्टिक आणि अॅन्टिइंप्लेमेन्टरी असते. त्यामुळे दुखापतीच्या वेदना कमी करण्यास उपयोगी ठरते.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
आणखी नेबस्टोरीज वाचा
Related Stories
सकाळी उठताच 'या' दोन पदार्थांचं पाणी घटाघटा प्या, कंबरेची फिगर होईल 28 ची..
सकाळी 'या' चूका अजिबात करू नका! नाहीतर पोटासह मांड्यांची चरबीही झटपट वाढेल
पोटाचे टायर्स अन् मांड्यांची चरबी झरझर वितळेल! सकाळी उठल्यावर फक्त 'हे' काम करा
रक्तातली साखर वाढली? मखाना आहे उत्तम पर्याय...