Photo Credit
Arrow
Rinku singh: एका ओव्हरमध्ये 5 षटकार मारणारा रिंकू पहिला नाही, याआधी कुणी मारलेत?
Arrow
कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्समध्ये झालेला सामना इतिहासात अविस्मरणीय राहिल.
Arrow
रिंकू सिंगने तुफान फंलदाजी करत गुजरातच्या तोंडचा विजय हिसकावून कोलकाता नाईट रायडर्सच्या झोळीत टाकला.
Arrow
शेवटच्या 6 चेंडूत विजयासाठी 29 धावा हव्या असताना रिंकूने 5 चेंडूत 5 षटकार लगावले.
Arrow
एका ओव्हरमध्ये 5 षटकार मारणाऱ्या खेळाडूत रिंकू पाचव्या क्रमांकावर आहे.
Arrow
चौथ्या क्रमांकावर मार्कस स्टॉयनिस आणि जेसन होल्डर आहेत. 2022 मध्ये दोघांनी शिवम मावीला 5 षटकार मारले होते.
Arrow
तिसऱ्या क्रमांकावर आहे, चेन्नई सुपर किंग्जचा रवींद्र जाडेजा. आरसीबीच्या हर्षल पटेलला 2021 मध्ये 5 षटकार मारले होते.
Arrow
दुसऱ्या क्रमांकावर आहे राहुल तेवतिया. राहुलने पंजाबच्या शेल्डन कॉट्रेलला 2020 च्या हंगामात 5 षटकार मारले होते.
Arrow
पहिल्या क्रमांकावर आहे आरसीबीकडून खेळलेला ख्रिस गेल. गेलने पुणे संघाकडून खेळताना 2012 मध्ये ही कामगिरी केली होती.
रिंकू सिंगचे उत्तुंग षटकार! नाचू लागला 'पठाण', सुहाना-अनन्यानेही लुटला आनंद
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral