BCCI contract list : रोहित, कोहली ते सूर्यकुमार यादव, कोणत्या खेळाडूला किती पगार?  

Photo Credit instagram

Arrow

बीसीसीआयने 2022-23 या वर्षासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंचे वार्षिक करार जाहीर केले आहेत.

Photo Credit instagram

Arrow

बीसीसीआयच्या कराराच्या यादीत A+, A, B आणि C अशा एकूण चार श्रेणी आहेत.

Photo Credit instagram

Arrow

A+ श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 7 कोटी रुपये तर, A श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 5 कोटी मिळतात.

Photo Credit instagram

Arrow

B श्रेणीतील खेळाडूंना 3 कोटी रुपये, तर C श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 1 कोटी रुपये दिले जातात.

Photo Credit instagram

Arrow

अशा स्थितीत A+ श्रेणीत रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जाडेजा यांचा समावेश आहे.

Photo Credit instagram

Arrow

A श्रेणीत हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे.

Photo Credit instagram

Arrow

B श्रेणीत चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल हे खेळाडू आहेत.

Photo Credit instagram

Arrow

C श्रेणीत उमेश यादव, शिखर धवन, शार्दुल ठाकुर, ईशान किशन, दीपक हुड्डा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, संजू सैमसन, अर्शदीप सिंह आणि केएस भरत यांचा समावेश आहे.

Photo Credit instagram

Arrow

For more stories

अशाच वेबस्टोरींसाठी