Arrow

जगातली सर्वात सुंदर ट्रक ड्रायव्हर! करोडोंची करते कमाई

Arrow

सोशल मीडियावर सध्या एका महिला ट्रक व्हायव्हरचा फोटो व्हायरल होत आहे. 

Arrow

ही महिला स्वत:ला जगातली सर्वात सुंदर ट्रक व्हायव्हर म्हणते आहे. तिचे फोटोही समोर आले आहेत.

Arrow

सोशल मीडियावर या महिलेला खूप लोक फॉलो करतात. ती तिचे अनेक फोटो शेअर करत असते. 

Arrow

या महिलेचे नाव एशलेआ आहे, ती ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये राहते. 

Arrow

एशलेआने गेल्या काही वर्षापासूनच ट्रक व्हायव्हिंगचं काम करायला सुरुवात केली आहे. 

Arrow

एशलेआ वर्षभरात 1 कोटी रूपये कमावते.तिची ड्यूटी 12 तासांची असते. 

Arrow

एशलेआ 14 दिवस काम करते, नंतर 14 दिवस सुट्टीवर असते. म्हणजे ती फक्त 6 महिनेच नोकरीवर असते.

Arrow

ट्रेनिंगच्या वेळी एशलेआला 3 हजार रुपये मिळायचे. मात्र वर्षभरानंतर तिचा पगार 70 हजारांहून अधिक झाला.

Arrow

एशलेआला इंस्टाग्रामवर 15 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात. ट्रकसोबतचे ती अनेक फोटो शेअर करत असते.

प्रसिद्ध अभिनेत्याचे 9 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडला Kiss,फोटो आले समोर 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा