Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्रीने पाण्यात दिला बाळाला जन्म, व्हिडीओ केला शेअर; नंतर...

Photo Credit; instagram

Arrow

प्रसिद्ध ब्यूटी इन्फ्लुएन्सर मालविका सितलानी हिने 10 मे 2023 रोजी मुलीला जन्म दिला. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या तिच्या डिलिव्हरीचा एक व्हिडीओ शेअर केला.

Photo Credit; instagram

Arrow

या व्हिडीओचा टीझर रिलीज झाल्यानंतर लोकांनी मालविकाला खूप ट्रोल केलं, पण तरीही मालविकाने मुलीच्या जन्माचा पूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

Photo Credit; instagram

Arrow

मालविका या व्हिडिओच्या सुरुवातीला वॉटर बर्थसाठी तयार होताना दिसत आहे. तिला खूप वेदना होत आहेत हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

वॉटर बर्थवेळी बाळाचा जन्म कोमट पाण्यात बसून होतो. यामध्ये गर्भवती महिला पाण्याबाहेर किंवा पाण्यातही बाळाला जन्म देऊ शकते.

Photo Credit; instagram

Arrow

तज्ज्ञांच्या मते, प्रसूती वेदनांच्या पहिल्या टप्प्यात, जेव्हा कोमट पाण्याने भरलेल्या टबमध्ये बसता तेव्हा वेदना कमी होतात,प्रसूतीचा वेळ कमी होतो आणि भूल देण्याची गरज भासत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

प्रसूती वेदनांच्या दुसऱ्या टप्प्यात गोष्टी पूर्णपणे बदलतात. यावेळी स्त्रीयांची गर्भाशय ग्रीवा खूप रुंद होते. या अवस्थेत, मूल जन्माला येईपर्यंत जोर लावावा लागतो. या स्थितीत वॉटर बर्थ किती सुरक्षित आहे, याबाबत अचूक माहिती उपलब्ध नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

काहीवेळेस वॉटर बर्थमुळे आई आणि मुलाला संसर्ग होऊ शकतो, मुलाच्या शरीराचे तापमान खूप जास्त किंवा कमी होऊ शकते. बाळाच्या शरीरात जाऊ शकते, तसंच ते बाहेर येण्याआधीच नाळ तुटूही शकते.

Photo Credit; instagram

Arrow

आईचे वय 17 वर्षांपेक्षा कमी किंवा 35 वर्षांहून अधिक, महिलेला मधुमेह, उच्च रक्तदाब, जुळी मुले, मुलाचे वजन सामान्यपेक्षा जास्त अशा गोष्टी असल्यास वॉटर बर्थ करू नये.

Photo Credit; instagram

Arrow

वॉटर बर्थवेळी मदत करण्यासाठी कोणतीही परिचारिका असेल, तिला त्याबद्दलची संपूर्ण माहिती आणि त्यासंबंधीच्या सर्व गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. 

Shweta Tiwari चे साडीमधील हे 10 ग्लॅमरस Photo, एकदा तरी पाहाच!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा