Photo Credit; instagram

Arrow

Beauty Tips: 'या' तीन गोष्टींमुळे वयापेक्षा 10 वर्षांनी दिसाल लहान!

Photo Credit; instagram

Arrow

प्रत्येकालाच नेहमी तरुण आणि सुंदर दिसावे असे वाटते परंतु कधीकधी चुकीच्या सवयींमुळे लोक वेळेपूर्वी म्हातारे दिसू लागतात.

Photo Credit; instagram

Arrow

तर असे अनेक लोक आहेत जे वय वाढूनही तरूण आणि सुंदर दिसतात.

Photo Credit; instagram

Arrow

खरं तर वृद्धत्व कोणीही थांबवू शकत नाही पण आपली जीवनशैली सुधारून स्वतःला दीर्घकाळ तरूण ठेवू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

अशाच तीन गोष्टींबद्दल जाणून घेऊयात सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला वयापेक्षा 10 वर्षे लहान दिसण्यास मदत होईल.

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्हाला जास्त काळ तरुण दिसायचे असेल तर तुम्हाला एक अतिशय सोपी गोष्ट करावी लागेल आणि ती म्हणजे जास्तीत जास्त पाणी प्या.

Photo Credit; instagram

Arrow

पाण्यामुळे त्वचेची छिद्रे उघडण्यास मदत होते. तसेच त्वचेला मॉइश्चरायझेशन मिळते. 

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्हाला तुमची त्वचा सुरक्षित ठेवायची असेल तर सूर्याच्या हानिकारक किरणांपासून तिचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आणि त्वचा तरुण ठेवण्यासाठी पोषक तत्वयुक्त आहार महत्त्वाचा आहे. 

मिलिंद देवरा यांचं शिक्षण किती?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा