Photo Credit; instagram

Arrow

'इंटिमेट सीनपूर्वी त्याने मासिक पाळीची तारीख विचारली'; अमृता सुभाषने शेअर केला अनुभव

Photo Credit; instagram

Arrow

मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषला आपण अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये पाहिलेलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अमृता गेल्या काही वर्षात ओटीटी प्लॅटफॉर्मवरही सक्रिय दिसत आहे. नुकतीच ती 'लस्ट स्टोरीज २' मध्येही दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

या चित्रपटाच्या पदर्शनानंतर अमृता सुभाषची एक मुलाखत सध्या चर्चेत आहे. यामध्ये तिने एक अनुभव शेअर केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मुलाखतीत अमृता सुभाषला प्रश्न विचारण्यात आला की, 'इंटिमेट सीन शूट करताना दिग्दर्शक आणि दिग्दर्शिकेचा दृष्टीकोन वेगळा असतो का?'

Photo Credit; instagram

Arrow

अमृताने दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबतचा एक किस्सा सांगितला. तिचा पहिला इंटिमेट सीन त्याने दिग्दर्शित केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

यावर अमृता म्हणाली, 'मी माझा पहिला सेक्स सीन ‘सेक्रेड गेम्स 2’मध्ये केला होता. त्यावेळी अनुरागने त्याच्या टीमला बोलावलं होतं.'

Photo Credit; instagram

Arrow

'त्यांनी माझ्या मासिक पाळीची तारीख विचारली जेणेकरून त्यादरम्यान शूटिंग शेड्युल ठेवता येणार नाही मी कम्फर्टेबल राहू शकेल.'

'इंटिमेट सीनपूर्वी मासिक पाळीची विचारली तारीख'; अमृता सुभाषसोबत काय घडलं?

पुढील वेब स्टोरी