Photo Credit; instagram

Arrow

पोटावरची चरबी झटपट होईल कमी, दररोज प्या फक्त 'हे' मॅजिकल ड्रिंक्स! 

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी आपण निरोगी आहार आणि व्यायाम या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसला तरी वजन कमी करण्याच्या प्रवासात काही गोष्टी तुम्हाला मदत करतात.

Photo Credit; instagram

Arrow

आज आम्ही तुम्हाला अशाच काही पेयांबद्दल सांगणार आहोत ज्यांचे सेवन तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी केले पाहिजे.

Photo Credit; instagram

Arrow

आले, काळी मिरी पुदिना यापासून बनवलेला हर्बल चहा घेऊ शकता. हे पेय रोज रिकाम्या पोटी सेवन केल्याने वजन झपाट्याने कमी होते.

Photo Credit; instagram

Arrow

कोमट पाण्यात हळद, मध आणि लिंबू मिसळून रोज सकाळी प्या. हळद पचनास मदत करते, चयापचय वाढवते आणि चरबी कमी करते.

Photo Credit; instagram

Arrow

पाण्यात तूप मिसळून ते प्यायल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, त्यामुळे तुमच्या कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी होते.

Photo Credit; instagram

Arrow

कोमट पाण्यात सफरचंद सायडर व्हिनेगर, मध आणि लिंबाचा रस मिसळून प्या. त्यामुळेही पोटावरील चरबी कमी होते

Photo Credit; instagram

Arrow

सकाळी उठल्यानंतर लिंबू पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील सर्व विषारी पदार्थ सहज बाहेर पडतात.

Adah Sharma : The Kerala Story कोट्यवधी कमावले, पण अदाने किती मानधन घेतलं?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा