Photo Credit; instagram

Arrow

'बेन स्टोक्सने चेन्नईला कोट्यवधींना फसवलं?' असं काय घडलं ज्यामुळे चाहते म्हणाले..

Photo Credit; instagram

Arrow

महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईचं प्लेऑफमधील स्थान अद्यापही अधांतरीच आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आयपीएल 2023 मध्ये, चेन्नई संघाने आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी 7 सामने जिंकले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

यासह चेन्नई सुपर किंग्ज हा संघ 15 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

धोनीला आता प्लेऑफसाठी दिल्लीविरुद्धचा शेवटचा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

टीमचा सर्वात महागडा खेळाडू बेन स्टोक्स हा शेवटचा सामना खेळून इंग्लंडला परतणार असल्याची बातमी आली.

Photo Credit; instagram

Arrow

जरी चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला तरी बेन स्टोक्स IPL मध्ये खेळणार नाही. संघासाठी ही वाईट बातमी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत धोनीच्या चाहत्यांचे म्हणणे आहे की, स्टोक्सने चेन्नई संघाची 16.25 कोटींची फसवणूक केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चेन्नईने स्टोक्सला 16.25 कोटींमध्ये खरेदी केले होते, परंतु तो फक्त दोनच सामने खेळू शकला आणि त्याला दुखापत झाली.

Photo Credit; instagram

Arrow

दोन्ही सामन्यांमध्ये अष्टपैलू स्टोक्सने एकूण 15 धावा केल्या आणि एकही विकेट घेतली नाही. यामुळे चाहते निराश झाले आहेत.

Gold Rate : सोन्याचे भाव वाढण्याचं कारण तुम्हाला माहितीये का? समजून घ्या

पुढील वेब स्टोरी