Arrow

Curd Benefits : उन्हाळ्यात दही खा, पण जरा जपून अन्यथा होईल मोठं नुकसान

Arrow

उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे.त्यामुळे अनेकांना लिंबू पाणी, दहीसह इतर थंड पेय पिण्यास सुरूवात केली आहे. 

Arrow

पण शरीराला ठंड ठेवण्यासाठी दही खाणे हा खुप चांगला पर्याय आहे.

Arrow

उन्हाळ्यात रोज दही खाल्याने तुमचं शरीरचं थंड राहत नाही तर हेल्थही चांगली राहते.

Arrow

दहीत कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे अनेक विटामिन्स भरपूर असतात. 

Arrow

दही रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि हृदय निरोगी ठेवते. तसेच शरीरातील गरमी देखील कमी करते.

Arrow

उन्हाळ्यात उष्माघात होणे सामान्य आहे, ते टाळण्यासाठी दहीचे सेवन करा.

Arrow

उन्हाळ्यात उलट्या आणि जुलाब यासांरख्या समस्यांमध्ये दही आराम देते. 

Arrow

दही एक सुपरफुड आहे पण अनेक आजारांमध्ये ते नुकसानदायी ही आहे.

Arrow

संधिवात, अ‍ॅसिडीटी आणि लॅक्टोज इंटॉलरन्स सारख्या आजारांवर दहीचे सेवन डॉक्टरांना विचारल्या शिवाय करू नका. 

Arrow

अस्थमा रूग्णांसाठीही दही चांगली नाही आहे. दही खाल्याने श्वासासंबंधित त्रास वाढू शकतो.

आवेश खानला 'ती' चुक पडली महागात, BCCIकडून मोठी कारवाई

पुढील वेब स्टोरी