Photo Credit; instagram
Arrow
'पूर्ण कपडे घातले तरी...', भूमी पेडणेकरने सांगितले कटू प्रसंग
Arrow
अभिनेत्री भूमी पेडणेकरचा 'थँक्यू फॉर कमिंग' चित्रपट ६ ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित झाला.
Arrow
चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान भूमी पेडणेकरण बोल्ड आणि अंतरगी पेहरावात दिसली. त्यामुळे ती ट्रोल झाली.
Arrow
याबद्दल एका मुलाखतीत भूमी पेडणेकरने ट्रोलिंग, बॉडीशेमिंग करण्यावरून नेटकऱ्यांना चांगलंच सुनावलं.
Arrow
"काहीही केलं तरी लोक ट्रोल करतील. पूर्ण कपडे घालून फोटो पोस्ट केले तरी लोक मला ट्रोल करतात."
Arrow
"आधी मला कुटुबांतील लोक ट्रोल करायचे, आता पूर्ण जग ट्रोल करत आहे. पण, आता मला फरक पडत नाही."
Arrow
"लहानपणापासून घरात ऐकत आलेय की, सुंदर दिसण्यासाठी मी काय काय केलं पाहिजे."
Arrow
"वजन किती कमी केलं पाहिजे. छोटे कपडे का घातले. मी प्रत्येक गोष्टीला उत्तर देऊन थकली आहे."
Shweta Tiwari: 57 वर्षीय अभिनेता दोन मुलांच्या आईसोबत झाला रोमँटिक!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
आता पार्टीमध्ये उठून दिसाल... श्वेताचे 'हे' ग्लॅमरस इअररिंग्स नक्की ट्राय करा
'पॉर्न फिल्म कधीच करणार नाही..', अजय असं बोलला अन् काजोल थेट...
श्वेता तिवारीचा 'हा' ग्लॅमरस लुक पाहिलाच नसेल!
आलियाचा वॉटरफॉल ब्लाऊज पाहिला का.. आता 'ही' कोणती नवी स्टाइल?