Arrow
नीता अंबानी कल्चरल सेंटरच्या लॉंचिंग सोहळ्यात अभिनेत्री भूमी पेडणेकरही सहभागी झाली होती.
Arrow
भूमी या पार्टीत 3डी मेटलिक बॉल गाऊन घालून आली होती.
Arrow
या बॉल गाऊनमध्ये हेवी एम्ब्रॉयडरी आणि लोअर एरियामध्ये हेवी फ्रिल्स लावले होते.
Arrow
या ऑफ शोल्डर गाऊनच्या अप्पर एरियामध्येही फुलांची हेवी एम्ब्रॉयडरी होती.
Arrow
भूमीने केस मोकळे सोडून न्यूड लिपस्टीकसहीत स्मोकी मेकअप केला होता.
Arrow
पण लोकांना मात्र भूमीचा हा लूक अजिबातच आवडला नाही. तिवा प्रचंड ट्रोल व्हावं लागलं.
Arrow
अनेकांनी या ड्रेसमध्ये भूमीला नासाचं रॉकेट वाटतं असल्याची कमेंट केली आहे.
अंबानींच्या पार्टीत ऋतिकच्या हातात गर्लफ्रेंडचा सॅन्डल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!
Navina Bole तर 'बिकिनी क्वीन', घायाळ करणारं फोटो शूट
दिवस-रात्र बिकिनीवर फिरणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?