Photo Credit; instagram
Arrow
Bhumi pendnekar दिवसाची सुरूवात करते खास, 'या' एका गोष्टीशिवाय नाही राहू शकत
Photo Credit; instagram
Arrow
बॉलिवूडच्या फिटनेस फ्रिक अभिनेत्रींपैकी एक भूमी पेडणेकर तिच्या अभिनयासोबतच फिटनेससाठीही ओळखली जाते.
Photo Credit; instagram
Arrow
पदार्पणाच्या वेळी भूमीचे वजन ९० किलोच्या आसपास होते. पण जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन करत तिने 32 किलो वजन कमी केले.
Photo Credit; instagram
Arrow
भूमीने अलीकडेच एका मुलाखतीत तिचा फिटनेस आणि स्किन केअर रूटीन शेअर केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
जेव्हा भूमीला तिच्या सकाळच्या स्किनकेअर रूटीनबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की ती निरोगी त्वचेसाठी भरपूर पाणी पिते.
Photo Credit; instagram
Arrow
तिने असेही सांगितले की, 'जर मी शूटिंग करत नसेल तर मी सकाळी फेस वॉश वापरत नाही कारण त्यातून काही हेल्दी ऑइलही काढून टाकले जाते.'
Photo Credit; instagram
Arrow
भूमीने सांगितले, 'पूर्वी ती फॅन्सी क्रीम्स वापराची. पण नंतर तिच्या लक्षात आले की यापेक्षा तुम्ही काय खाता हे महत्त्वाचे आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
'यामुळे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. त्यामुळे केस, नखं आणि त्वचेचे आरोग्यही सुधारते.'
Photo Credit; instagram
Arrow
भूमी पुढे म्हणाली, 'माझी दिवसाची सुरूवात साधी आहे. मी सनस्क्रीनशिवाय जगू शकत नाही. हे काम मी पहिलं करते.'
Photo Credit; instagram
Arrow
भूमी अनेकदा नाश्ता करत नाही. पण नाश्ता करताना तिला डोसे, पोहे आणि खिचडी खायला आवडते. तिला दक्षिण भारतीय पदार्थही खूप आवडतात.
नसरुल्लासोबत लग्न करायला नाही तर... पाकिस्तानात पोहोचल्यावर अंजू काय म्हणाली?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
श्वेता तिवारीचा 'हा' ग्लॅमरस लुक पाहिलाच नसेल!
श्वेता तिवारीचा बिकिनी लुक... 24 वर्षांच्या तरुणीलाही लाजवेल
बाईईई! हा काय प्रकार..बाथरूममध्ये दिसला श्वेता तिवारीचा बोल्ड अवतार, Photo व्हायरल!
तुझी कंबर.. एक नंबर, नेहा पेंडसेचा बिकिनीमध्ये धुरळा!