Photo Credit; instagram
Arrow
BB17 house : हॉरर बेडरुम, गॉसिपसाठी स्पेशल खोली; पहा बिग बॉस हाऊस Photos
Arrow
सर्वात मोठा रियालिटी शो बिग बॉस 17 लवकरच सुरू होतोय. बिग बॉस हाऊसचे आतील फोटो समोर आलेत.
Arrow
नेहमीप्रमाणे बिग बॉसच्या १७ सीझनचं घर खूपच आलिशान आहे. यावेळचे घरंही हटके तयार केलं गेलं आहे.
Arrow
घराच्या प्रवेशद्वारावर सुंदर पंख असलेल्या घोड्याची मूर्ती आहे. ते पाहून महल असल्याचा फील येतो.
Arrow
यावेळी लिव्हिंग रुमची डेकोरेशन युरोपातील रस्त्यांप्रमाणे आहे. प्रिंटेड कार्पेट्स, प्रिंटेड सोफे यामुळे सुंदर दिसतंय.
Arrow
कन्फेशन रुममधला यावेळी राक्षसी टच दिला गेला आहे. जो गेम ऑफ थ्रोन्सच्या सेटसारखा आहे.
Arrow
स्पर्धकांना गप्पा मारण्यासाठी, गॉसिपसाठी स्वतंत्र ठिकाण तयार केलं आहे. यात अनेक कलरचा वापर केलाय.
Arrow
घरात पहिल्यांदाच पांढरी रुम तयार केलीये. इथे स्पर्धकांना लोक काय विचार करतात, ते दाखवलं जाणार आहे.
Arrow
बिग बॉसचा यावेळचा स्वीमिंग पुलही खास आहे. पूलाच्या सर्व बाजूंनी बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
Arrow
फोटो बघून लक्षात येत आहे की, वेगळ्या थीमचे बेडरुम असणार आहे. एंजेल बेडरुम असून फ्लोरल टच दिलाय.
Arrow
दुसरी बेडरुम भूताची खोली असल्यासारखी दिसत आहे. जिची थीम थोडी गूढ वाटत आहे.
Arrow
बिग बॉस हाऊसमधील किचनला युरोपातील रस्त्याप्रमाणे लुक देण्यात आला आहे. त्यामुळे सुंदर दिसत आहे.
Arrow
बिग बॉस 17 साठी तयार केलेलं हाऊस इतकं भारी दिसत आहे की, तुम्ही आत गेल्यानंतर बघतच राहाल.
रश्मिका-रणबीरचा सर्वांसमोर Liplock, सगळ्यांनी डोळेच केले बंद; पहा Video
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
आलियाचा वॉटरफॉल ब्लाऊज पाहिला का.. आता 'ही' कोणती नवी स्टाइल?
बाईईई! हा काय प्रकार..बाथरूममध्ये दिसला श्वेता तिवारीचा बोल्ड अवतार, Photo व्हायरल!
"तेरी मोहबत्त मेरी जवानी..." मोहम्मद शमीची पत्नी आली पुन्हा चर्चेत
जान्हवी कपूरचे ब्रालेटमधील हे फोटो तुम्ही कधीही नसतील पाहिले!