फोटो सौजन्य: dmartindia

Dmart च्या मालकाने खरेदी केली 'ही' मालमत्ता, तब्बल 1238 कोटींची डील...

फोटो सौजन्य: Instagram

रिअल इस्टेटचा सर्वात मोठा सौदा! राधाकिशन दमानींनी 28 घरांसह आलिशान अपार्टमेंट खरेदी केलं.

फोटो सौजन्य: Instagram

हे देशातील सर्वात मोठे रिअल इस्टेट डील म्हणून वर्णन केले जात आहे.

फोटो सौजन्य: Instagram

वरळीतील हाय एंड रेसिडेन्शियल प्रोजेक्ट अंतर्गत हे अपार्टमेंट 1,238 कोटींना विकले गेले आहे.

फोटो सौजन्य: Instagram

Dmartचे संस्थापक राधाकिशन दमानींच्या कुटुंबीयांनी आणि सहकाऱ्यांनी हे अपार्टमेंट खरेदी केलाय.

फोटो सौजन्य: Instagram

प्रॉपर्टी मार्केट सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे फ्लॅट सवलतीच्या दरात विक्री करण्यात आलेत.

फोटो सौजन्य: Instagram

DMart चे मालक राधाकिशन दमानी यांनी गेल्या वर्षी मार्की प्रॉपर्टीज विकत घेतली होती.

फोटो सौजन्य: Instagram

2015 मध्ये राधाकिशन दमानींनी 135 कोटींना फाइव्ह स्टार ब्ल्यू रिसॉर्ट विकत घेतलेला.

फोटो सौजन्य: Instagram

रिपोर्टनुसार, अपार्टमेंटचा कार्पेट एरिया 1,82,084 स्क्वेअर फूट एवढा प्रचंड आहे.

फोटो सौजन्य: Instagram

येथील प्रत्येक अपार्टमेंटचा आकार अंदाजे 5,000 चौरस फूट एवढा प्रशस्त आहे.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories