Photo Credit; instagram
Arrow
बीएमसीची 'उखाड दिया' मोहीम! शिवसेनेच्या (UBT) शाखेवर बुलडोजर
Photo Credit; instagram
Arrow
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' वरून हाकेच्या अंतरावर असलेली शिवसेना शाखा जमीनदोस्त झाली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मुंबईच्या वांद्रे परिसरात असलेली ही शाखा अनधिकृत असल्याचे सांगत मुंबई मनपाने हे कडक पाऊल उचललं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मुंबई महापालिकेने कारवाई करत तब्बल 40 वर्षे जुनी असलेल्या या शाखेवर बुलडोजर चालवले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ही शाखा शिवसेना ठाकरे गटाच्या ऑटो चालक वेल्फेअरचे कार्यालय म्हणून चालवली जात होती.
Photo Credit; instagram
Arrow
बाळासाहेब ठाकरे असताना या शाखेची निर्मिती करण्यात आली होती जी आज जमीनदोस्त झाली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
तर शिवसेना (UBT) खासदार अरविंद सावंत यांनी पालिकेच्या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला.
Darshana Pawar: डोळ्यात पाणी आणणारा दर्शनाचा 'तो' शेवटचा Video
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
IAS सृष्टी की टीना डाबी? UPSCत सर्वांधिक गुण कुणाला मिळाले?
Voter List: मतदार यादीत तुमचं नाव नाही?, घरबसल्या शोधा!
अभिनेत्रीने दिल्या ट्रॅफिक पोलिसाला शिव्या, भर रस्त्यात फाडले कपडे अन्...
Love : 'या' हार्मोनमुळे लोक म्हणतात, 'वेड लागले प्रेमाचे'!