Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्रींचा डीप ब्रालेटमधील कातिल अदा, चाहते झाले बेभान!
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्री मृणाल ठाकूर तिच्या दमदार अभिनय आणि ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्रीने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटोशूट तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या फोटोत मृणाल खूपच बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. तिच्या या लूकची जबरदस्त चर्चा सुरू आहे.
Photo Credit; instagram
Arrow
नुकत्याच झालेल्या एका फोटोशूटमध्ये मृणाल वेगवेगळ्या स्टाइलमध्ये किलर पोज देताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
फोटोशूटमध्ये मृणालने डीप नेक ब्रालेट टॉपसह मॅचिंग लूज ट्राउझर आणि श्रग घातला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
गोल्डन कानातले, मोकळे केस या अभिनेत्रीच्या लुकमध्ये आणखींन भर घालत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोशूटवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्रीच्या इंस्टाग्राम पोस्टवर एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, 'टोटली डेड' (फोटो पाहून मृणालच्या प्रेमात...)
Photo Credit; instagram
Arrow
असेच इतर चाहतेही मृणालची खूप प्रशंसा करत आहेत आणि तिला हॉट आणि सुंदर म्हणत आहेत.
'हे' आहेत मुकेश अंबानींचे 5 शेजारी, काय आहे नाव.. काय करतात काम?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
फँड्रीच्या शालूची नखरेल अदा, तिला साडीत पाहून व्हाल फिदा
बाईईई! हा काय प्रकार..बाथरूममध्ये दिसला श्वेता तिवारीचा बोल्ड अवतार, Photo व्हायरल!
तुझी कंबर.. एक नंबर, नेहा पेंडसेचा बिकिनीमध्ये धुरळा!
"तेरी मोहबत्त मेरी जवानी..." मोहम्मद शमीची पत्नी आली पुन्हा चर्चेत