फोटो: पवन शर्मा 

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (७ फेब्रुवारी) लग्नबंधनात अडकले.

राजस्थानच्या जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली.

आता सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.

ते दोघेही नववधू-वराच्या वेषात फारच सुंदर दिसत आहेत

काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या शेरशाहा या चित्रपटाच्या सेटवर दोघांमधील केमिस्ट्री जुळली होती.

त्यानंतर त्यांनी चाहत्यांना नात्याबद्दल माहिती देत लग्नाची घोषणा केली.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories