Arrow
Disha Patani : ब्लॅक ड्रेसमध्ये दिशा पटानीचा कहर, फोटो पाहिलेत का?
Arrow
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते.
Arrow
दिशा पटानीने आता तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
Arrow
दिशाच्या या फोटोमध्ये तिने ब्लॅक कलरचा ड्रेस परीधान केला आहे.
Arrow
ब्लॅक कलरच्या या ड्रेसमध्ये दिशा खुपच बोल्ड दिसते आहे.
Arrow
दिशा पटानीने बिकिनी परीधान केलेले ही फोटो शेअर केले आहेत.
Arrow
बिकनी फोटोमध्ये दिशा पटानीने तिचा फिगर फ्लाँट केला आहे.
Arrow
धोनी -द अनटोल्ड स्टोरी सिनेमात दिशा पटानी दिसली होती. तिचा अभिनय चाहत्यांना आवडला होता.
'OMG 2' साठी अक्षय कु
मारने किती कोटी घेतले?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
मौनी रॉयच्या हॉट फोटोंवर चाहते घायाळ! पिंक गाउनमध्ये ग्लॅमरस लूक...
"देसी गर्ल..." अभिनेत्री गिरीजा प्रभूचा जांभळ्या साडीतील हटके अन् आकर्षक लूक!
आदेश बांदेकरांच्या होणाऱ्या सुनेचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा! सोहमची होणारी बायको तर...
'सहकुटुंब सहपरिवार' फेम लोकप्रिय अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! होणारा नवरासुद्धा...