Arrow
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या लूक आणि फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.
Arrow
फार कमी दिवस असतील जेव्हा तिच्या फिटनेस आणि लूकची चर्चा होत नसेल.
Arrow
आता तब्बल 49 वर्षीयही मलायका अरोराने रॅम्प वॉकवर तिचा जलवा दाखवला आहे
Arrow
मलायका अरोरा नुकतीच एका फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यादरम्यान तिने रॅम्प वॉकही केला.
Arrow
मलायकाने या रॅम्प वॉक दरम्यान एकही संधी सोडली नाही जेव्हा तिने तिची फिगर फ्लॉंट केली नाही.
Arrow
मलायकाची कर्वी फिगर पाहून वयाचा अंदाज लावणे कठीण होत आहे.
Arrow
मलायकाच्या लूकवर लोक भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत, एकाने लिहिले की, 'ओल्ड इज गोल्ड'.
Arrow
मलायकाच्या शरीरातील स्ट्रेच मार्कबद्दल लोक कमेंट करत आहेत. ती पुन्हा गर्भवती आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे
EX पतीच्या नावाचा टॅटू आजही तसाच, अभिनेत्रीने फोटोमध्ये टॅटू केला फ्लॉन्ट
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा