'या' 3 ड्रिंक्सने दिवसाची सुरुवात करते मलायका, सांगितलं गुपित

Photo Credit: instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने नुकतंच तीन ड्रिंक्सबद्दल सांगितले आहे, जे ती रोज सकाळी घेते.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

एका कपमध्ये गरम पाणी. लिंबू, दुसऱ्यात जिरे, ओवा, बडीशेपचे पाणी तिसऱ्यामध्ये कायन पेपर शॉट ठेवला आहे.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

हे बनवण्यासाठी एका ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा लिंबाचा रस मिसळा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

1 चमचा जिरे, ओवा आणि बडीशेप 2 कप पाण्यात भिजवा. हे पाणी गाळून दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी प्या.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

1 चमचा लिंबाचा रस, 1 चमचा मध आणि चिमूटभर लाल मिरची पावडर पाण्यात मिसळून प्या.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि चरबी कमी करण्यास मदत करते.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

त्यात लोह आणि फायबर असते जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास, बॅक्टेरियापासून संरक्षण करण्यास मदत करते.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

बडीशेपमध्ये व्हिटॅमिन सी असते जे रोगप्रतिकार शक्ती वाढवते. यामध्ये अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट्सही आढळतात.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

यामध्ये व्हिटॅमिन सी, ए, के आणि बी6 आढळतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

For more stories