Photo Credit; instagram
Arrow
बिकिनीवरचा 'हा' फोटो.. अनेकांना वाटलं ही तर सुहाना, पण...
Photo Credit; instagram
Arrow
बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या फिट राहण्यासाठी व्यायामासोबतच रोज योगा करतात.
Photo Credit; instagram
Arrow
योगासने करून या बॉलिवूड अभिनेत्री इतक्या फिट झाल्या आहेत की त्यांच्या वयाचाही अंदाज लावता येत नाही.
Photo Credit; instagram
Arrow
42 वर्षीय करीना कपूर खान फिटनेस फ्रीक आहे. ती एकाच वेळी 101 सूर्यनमस्कार करते. इंस्टाग्रामवर ती याचे फोटो पोस्ट करत असते.
Photo Credit; instagram
Arrow
शिल्पा शेट्टी 48 वर्षांची आहे. पण तिच्याकडे पाहता वयाचा अंदाज लावणं कठीण आहे. ती तिच्या फिटनेसचे श्रेय योगाला देते.
Photo Credit; instagram
Arrow
मलायका अरोरा ही बॉलिवूडची सर्वात फिट अभिनेत्री आहे. 49 वर्षांची मलायका रोज योगासने करते.
Photo Credit; instagram
Arrow
जॅकलिन फर्नांडिस 37 वर्षांची आहे आणि योगा तिच्या दिनचर्येचा एक भाग आहे.
Photo Credit; instagram
Arrow
आलिया भट्ट 30 वर्षांची असून ती दररोज योगा करते.
Photo Credit; instagram
Arrow
बिपाशा बासूही अनेकदा योगा करताना दिसते. वयाच्या 44 व्या वर्षीही ती खूप फिट आहे.
Photo Credit; instagram
Arrow
32 वर्षीय रकुल अनेकदा तिच्या फिटनेस रुटीनमध्ये योगाचा समावेश करते.
भारीच! श्वानाने केली योगासने, व्हिडीओ बघून वाटेल आश्चर्य
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा