Photo Credit; instagram

Arrow

ऐश्वर्या राय बच्चनचे 7 Unseen फोटो

Photo Credit; instagram

Arrow

अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील सून ऐश्वर्या राय ही बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मिस वर्ल्ड 1994 स्पर्धा जिंकल्यानंतर ऐश्वर्या पहिल्यांदा चर्चेत आली होती.

Photo Credit; instagram

Arrow

चित्रपटांव्यतिरिक्त ऐश्वर्या तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

ऐश्वर्या एथनिक आणि वेस्टर्न अशा दोन्ही प्रकारच्या पोशाखात छान दिसते.

Photo Credit; instagram

Arrow

ट्रेंडसेटर बनण्यापासून ते कान्स फेस्टिव्हलमध्ये अनारकली परिधान करण्यापर्यंत ती नेहमीच चर्चेत असते.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र, लग्नानंतर ऐश्वर्या ही लाइमलाइटपासून काहीशी लांबच राहिली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडेच ऐश्वर्या ही साऊथच्या PS 2 या चित्रपटात दिसली होती.

Photo Credit; instagram

Arrow

विशेष म्हणजे ऐश्वर्या अद्यापही तेवढीच सुंदर दिसते जेवढी ती पूर्वी दिसत होती

Barbie : बार्बी गर्लचं खऱ्या आयुष्यात कुणाशी झालंय लग्न? अशी बनली अभिनेत्री...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा