Photo Credit; instagram

Arrow

9 बायकांचा एकच नवरा, फिटनेससाठी पाहा करतोय तरी काय!

Photo Credit; instagram

Arrow

ब्राझीलमध्ये एक असा व्यक्ती आहे ज्याला एक-दोन नाही तर, एकूण नऊ बायका आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

हा व्यक्ती व्यवसायाने मॉडेल असून त्याचे नाव आर्थर ओउर्सो आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आर्थरच्या सर्व बायका एकत्र आणि एकाच घरात राहतात.

Photo Credit; instagram

Arrow

काही दिवसांपूर्वी आर्थरने सर्वांना एकत्र झोपण्यासाठी एक मोठा बेड बनवला होता.

Photo Credit; instagram

Arrow

आर्थरची इंस्टाग्रामवरील फोटो पाहता त्याचा फिटनेस जबरदस्त आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मस्कुलर बॉडी असलेला आर्थर त्याचा फिटनेस राखण्यासाठी कडक डाएट-हेवी वर्कआउट करतो.

Photo Credit; instagram

Arrow

आर्थर आहारात हाय-प्रोटीन आणि फायबरसह मीडियम कार्ब-फॅट पदार्थांचा समावेश करतो.

Photo Credit; instagram

Arrow

प्रोटीनचे प्रमाण वाढवण्यासाठी आर्थर आहारात अंड्यांचाही समावेश करतो. याशिवाय चीज, मासे, डुकराचे मांस देखील खातो.

Photo Credit; instagram

Arrow

फायबरचे प्रमाण वाढवण्यासाठी आर्थर लेट्यूस, बोकचॉय यांसारख्या भाज्या आणि अनेक प्रकारची फळे खातो.

Photo Credit; instagram

Arrow

आर्थर जिममध्ये जातो आणि हेवी वर्कआउट करतो. मुख्यतः वर्कआउट्समध्ये वेट ट्रेनिंग करतो. त्याला कार्डिओ करायला आवडते.

Photo Credit; instagram

Arrow

आर्थरच्या काही फोटोंमध्ये तो आपल्या पत्नींसोबत जिममध्ये व्यायाम करतानाही दिसतो.

Jeff Bezos यांना साखरपुडा होताच बसला झटका! 1 लाख कोटी बुडाले

पुढील वेब स्टोरी