Photo Credit; instagram

Arrow

पिवळे दात 2 मिनिटांत मोत्यासारखे चमकवा!, फक्त 'एवढंच' करा

Photo Credit; instagram

Arrow

तोंडाच्या आरोग्याची चांगली काळजी घेऊन आणि दररोज नीट ब्रश करूनही दातांचा पिवळेपणा दूर होत नसेल तर काय करावे?

Photo Credit; instagram

Arrow

दातांवर साचलेल्या या पिवळसरपणाला प्लेक म्हणतात. हा बॅक्टेरियाचा एक थर आहे जो बर्‍याच लोकांच्या दातांवर जमा होतो. 2 मिनिटांत या प्लेकला कसं दूर करायचं जाणून घेऊया.

Photo Credit; instagram

Arrow

सर्व प्रथम, हे जाणून घ्या की व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी दातांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. शरीरात ह्यांची कमतरता नसावी.

Photo Credit; instagram

Arrow

खोबरेल तेल दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. यामध्ये असलेले लॉरिक अॅसिड दातांमधून बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत करते. 

Photo Credit; instagram

Arrow

खोबरेल तेल तुमच्या बोटांनी काही मिनिटे दातांना चांगले चोळा. यानंतर, पाण्याने पूर्णपणे स्वच्छ धुवा. आपण ब्रशही करू शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

संत्र्याची साले घेऊन उन्हात वाळवा आणि त्याची पावडर तयार करा. या पावडरने दररोज ब्रश करा. त्यामुळे दातांवरील प्लेक हळूहळू साफ होईल.

Photo Credit; instagram

Arrow

एक चमचा बेकिंग सोडामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा. आता ही पेस्ट दातांवर २-३ मिनिटे राहू द्या. यानंतर, पाण्याने पूर्णपणे स्वच्छ धुवा.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय तुम्ही अॅपल सायडर व्हिनेगरनेही दात स्वच्छ करू शकता. सफरचंद सायडर व्हिनेगरचे पीएच दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.

Pregnancy मध्ये अडथळे येण्याची 'ही' 5 असू शकतात प्रमुख कारणं...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा