Photo Credit; instagram

Arrow

ब्रिटिश PM ऋषी सुनक सपत्नीक कोणत्या मंदिरात गेले, पाहा Photo?

Photo Credit; instagram

Arrow

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आज (10 सप्टेंबर) G20 परिषदेच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीतील अक्षरधाम मंदिरात पोहोचले.

Photo Credit; instagram

Arrow

सुनक यांनी पत्नी अक्षतासोबत येथे स्वामी नारायणाचे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली.

Photo Credit; instagram

Arrow

अत्यंत कडेकोट बंदोबस्तात ऋषी सुनक त्यांच्या ताफ्यासह अक्षरधाम मंदिरात पोहोचले. यावेळी हलका पाऊस पडत होता.

Photo Credit; instagram

Arrow

अक्षरधाम मंदिराचे संचालक ज्योतिंद्र दवे यांनी सांगितले की, येथे आल्यानंतर ऋषी सुनक यांनी मंदिरात आरती केली. संतांची भेट घेतली.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी ऋषी सुनक यांनी सर्व देवतांच्या मूर्तीसमोर फुले वाहिली. त्यांच्या पत्नीनेही दर्शन घेतलं.

Photo Credit; instagram

Arrow

ऋषी सुनक म्हणाले की, 'मला जेव्हा-जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी येत राहीन.'

पेरूपासून बनवा चटकदार चटणी, खास आहे रेसिपी..

पुढील वेब स्टोरी