Arrow
रोज रात्री आईस्क्रीम खाऊन 25 किलो वजन घटवले! आहार तर जाणून घ्या
Arrow
ट्रॅव्हल्स एजंट असलेली ती आता फिटनेस कोच बनली आहे. कारण तिने स्वतःचे 25 किलो वजन घटवले आहे.
Arrow
फिटनेस प्रशिक्षक असलेली ब्रिटनी मॅकक्रिस्टल ही न्यूझीलंडची असली तरी ती आता सिडनीत राहते.
Arrow
ब्रिटनीचा जॉब हा डेस्क जॉब होता, नोकरी करताना तिचे वजन 82 किलोपर्यंत पोहचले होते.
Arrow
ब्रिटनीने काही काळामध्ये 25 किलो वजन कमी केले आहे आणि तिचे वजन आहे आता 57 किलो
Arrow
आपल्या वजनाबाबत ती म्हणते वजन कमी करण्यासाठी मी मिठाईही खाल्ली आहे. कारण गोड पदार्थ चांगलेच असतात.
Arrow
ब्रिटनी सांगते की, तिची सकाळ ती कॉफीने सुरुवात करते, आणि नंतर अंडी, मशरुम, पालक आणि चीजही खाते.
Arrow
ब्रिटनी दुपारी चिकन चोरिझो रॅप खाते, त्यामुळे तिला ते खूप ऊर्जा मिळते.
Arrow
जिममध्ये जाण्यापूर्वी ती प्री-वर्कआउट स्नॅक म्हणून कमी-कॅलरी फ्राई खाते. रात्री ती नॉनव्हेज नूडल्स खाते आणि
एक वाटी आईस्क्रीमही घेते.
G20 : परदेशी नेत्यांच्या पत्नींचा देसी लूक, टिकली आणि साडी नेसून दिसल्या छानच
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा