Campa Cola : पेप्सी-कोका कोलाला टक्कर द्यायला रिलायन्स सरसावलं; कॅम्पा कोला तीन फ्लेवरमध्ये लाँच!

Photo Credit instagram

Arrow

70 च्या दशकातील फेमस कोला ब्रँड Campa Cola आता पुन्हा भारतीय बाजारात लाँच झाला आहे.

Photo Credit instagram

Arrow

या स्वदेशी ब्रँडला उद्योजक मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहाने खरेदी केलं आहे.

Photo Credit instagram

Arrow

रिलायन्स समूहाने Campa Cola ला खरेदी करून यामधील तीन फ्लेवर लाँच केले आहेत.

Photo Credit instagram

Arrow

कॅम्पा कोलाने पुन्हा बाजारात आपलं स्थान निश्चित करण्यासाठी पावलं उचलली आहेत.

Photo Credit instagram

Arrow

पेप्सी-कोका कोला सारख्या ब्रँड्सना हा कोला ब्रँड बाजारात टक्कर देईल असं म्हटलं जातंय.

Photo Credit instagram

Arrow

रिलायन्सने दिल्ली स्थित प्युअर ड्रिंक समूहासह या कोला ब्रँडसाठी करार केला आहे.

Photo Credit instagram

Arrow

कॅम्पा कोला हा स्पार्कलिंग वेबरेज कॅटेगरीतील भारताचा स्वतःचा ब्रँड आहे.

Photo Credit instagram

Arrow

ऑरेंज, लेमन आणि कोला असे तीन कॅम्पा कोलाचे फ्लेवर आहेत.

Photo Credit instagram

Arrow