Photo Credit; Getty

Arrow

Banana : सकाळी उपाशी पोटी केळी खायला हवी की नको?

Arrow

केळी आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे, यात काही शंका नाही. तंदुरुस्त राहण्यासाठी चांगला पर्याय आहे.

Arrow

पण, उपाशीपोटी केळी खाण्याबद्दल वाद आहे. काही अभ्यासात म्हटलंय की, उपाशी पोटी केळी खाऊ नये.

Arrow

हल्ली केळी रसायनांच्या मदतीने पिकवली जाते, त्यामुळे रिकाम्या पोटी खाल्ल्याने नुकसान होऊ शकतं.

Arrow

सकाळच्या नाश्ता करताना केळी खावी, पण ती रिकाम्या पोटी खाणे टाळावे. 

Arrow

केळी आम्लीय प्रकृतीचे फळ आहे, त्यामुळे पचनासंबंधी समस्या उद्भवू शकतात. 

Arrow

केळी बरोबर ड्राय फ्रूट्स, सफरचंद आणि इतर फळांचं सेवन करायला हवं. 

मुलींसाठी बेस्ट आहेत या  बिअर, तुम्ही कधी टेस्ट केल्यात का?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा