Photo Credit; instagram
Arrow
Cannes 2023 : सारा अली खानचा लुक बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, कारण...
Photo Credit; instagram
Arrow
कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये अभिनेत्री सारा अली खानने पहिल्यांदा पदार्पण केले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
आता साराचे रोज नवनवीन हटके लुक पाहाया मिळत आहेत. सध्या तिच्या नवीन लुकची चर्चा सुरू आहे.
Photo Credit; instagram
Arrow
साराने पुन्हा एकदा डिझायनर अबू जानी संदिप खोसला यांनी डिझाइन केलेलं आउटफिट परिधान केलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
कान्समध्ये सारा तिच्या देसी स्टाईलने ग्लॅमरचा तडका टाकत आहे. तिने पांढऱ्या रंगाची सॅटीन साडी नेसली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या साडीवर पांढऱ्या आणि काळ्या रंगाची बॉर्डर आहे. प्लंजिंग नेकलाइन रिव्हिलिंग ब्लाउज घातला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या आउटफिटची एक खास गोष्ट म्हणजे साराने साडीचा पदर खांद्यावर घेण्याऐवजी तिने ओढणीप्रमाणे कॅरी केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या लुकने चाहते खूप प्रभावित झाले तर काहींनी तिला ट्रोल केलं.
Photo Credit; instagram
Arrow
कान्स 2023 मध्ये सारा हा देसी लुक का घेऊन आली आहे. असा प्रश्न काहींनी विचारलं
Photo Credit; instagram
Arrow
तर एका यूजरने लिहिले, 'सारखा देसी लुक कॅरी करण्याची काय गरज आहे? काही तरी वेस्टर्न पण कॅरी कर.'
स्टार क्रिकेटरची बायको सुंदरतेत अभिनेत्रींना टाकते मागे
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा