bageshwar dham sarkar: बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींविरुद्ध दुसरा गुन्हा 

Photo Credit

Arrow

राजस्थानातील कुंभलगढ किल्ल्यावर झेंडा लावण्याचा वाद वाढत चालला आहे.

Photo Credit

Arrow

या प्रकरणात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Photo Credit

Arrow

हा गुन्हा राजसमंद जिल्ह्यातील केळवाडा पोलीस ठाण्यात दाखल केला गेला आहे.

Photo Credit

Arrow

धीरेंद्र शास्त्रींच्या भाषणानंतर 5 तरुणांनी इतर झेंडे हटवून भगवे झेंडे लावण्यासाठी गेले होते.

Photo Credit

Arrow

गस्तीवर असलेल्या पोलिसांनी पाचही तरुणांनी झेंडे लावण्याआधीच अटक केली.

Photo Credit

Arrow

यापूर्वी धीरेंद्र शास्त्रीवर उदयपूर शहरातील हाथीपोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला.

Photo Credit

Arrow

For more stories