शौचालयात सापडली 50 लाखांची कॅश, सफाई कर्मचाऱ्याने दाखवला खरेपणा अन्...
Photo Credit facebook
Arrow
स्वच्छतागृहाच्या डस्टबिनमधून एका सफाई कामगाराला तब्बल 50 लाख रुपये सापडले.
Photo Credit facebook
Arrow
पण आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही प्रामाणिकपणा दाखवत सफाई कर्मचाऱ्याने याबाबत पोलिसांना माहिती दिली.
Photo Credit facebook
Arrow
चामिंदु अमरसिंघे (सफाई कामगार) हे ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील एका टीव्ही कंपनीच्या इमारतीत साफसफाईचे काम करायचे.
Photo Credit facebook
Arrow
पोलिसांना माहिती दिल्यानंतर, बराच काळ 50 लाख रुपयांचा दावा करणारा कोणीही सापडला नाही.
Photo Credit facebook
Arrow
एका वृद्ध व्यक्तीने या पैशावर आपला हक्क व्यक्त केला. मात्र, पैसे कुठून आले हे त्याला सिद्ध करता आलं नाही.
Photo Credit facebook
Arrow
पुढे प्रकरण न्यायालयात पोहोचलं. न्यायालयाने चामिंदूला 40 लाख रुपये बक्षीस म्हणून दिले.
Photo Credit facebook
Arrow
उर्वरित रक्कम सरकारी तिजोरीत जमा करण्याचे आदेश देण्यात आले.
Photo Credit facebook
Arrow
चमिंदूचा प्रामाणिकपणा पाहता, एवढी मोठी रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली. यामुळे चमिंदूचा आनंद गगनात मावेनासा झाला.
Photo Credit facebook
Arrow
चामिंदू म्हणाला, 'आता मी माझे आयुष्य आरामात जगू शकतो.' सध्या तो चांगल्या नोकरीच्या शोधात आहे.
Photo Credit facebook
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा