Arrow

काजू आरोग्यासाठी चांगला की वाईट? न्युट्रीशनने सांगितले सत्य

Arrow

काजू खाल्ल्याने वजन वाढते, असे बोलतात, पण हे अर्धवट सत्य असल्याचे न्युट्रीशन सांगतात.

Arrow

संतुलित आहारासोबत काजूचे सेवन केल्यास वजन नियंत्रणात मदत होते,असे न्युट्रीशन म्हणतात. 

Arrow

काजू हा हृदयाच्या आरोग्यावर आणि कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर चांगला परिणाम करतो, असे न्युट्रीशनने सांगितले. 

Arrow

काजू हे वनस्पती आधारीत उत्पादन आहे. आणि कोलेस्ट्रॉल प्राण्यांवर आधारीत उत्पादनांमुळे आढळते,असे न्युट्रीशन सांगतात.

Arrow

काजूमध्ये असलेल्या फायटोस्टेरॉलचा कोलेस्ट्रॉनच्या पातळीवर निश्चितपणे परीणाम होतो. 

Arrow

न्युट्रीशन सांगतात की, काजू खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते ही मिथक आहे.  

Arrow

काजू हे निरोगी चरबी, प्रथिने आणि फायबरचा चांगला स्त्रोत आहे. जे रक्तातील साखर नियंत्रण करण्यास मदत करते.

IPL 2023 :'ती' मिस्ट्री गर्ल कोण?, कोणत्या टीमला करते सपोर्ट

पुढील वेब स्टोरी