फूलकोबी फक्त 3.50 रुपये किलो... आता भाजी नाही तर बनवा कुरकुरीत भजी!

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

कांद्यापाठोपाठ आता फूलकोबीचा भावही घसरला आहे. फूलकोबी 3.50 रुपये किलोमध्ये बाजारात मिळतोय. 

Photo Credit: Instagram

Arrow

अशावेळी आपण फूलकोबीची भाजी नाही तर कुरकुरीत भजीही बनवू शकता.

Photo Credit: Instagram

Arrow

सर्वप्रथम फूलकोबी भजी बनवण्यासाठी प्रथम 1 फूलकोबीचे लहान-लहान तुकडे करा.

Photo Credit: Instagram

Arrow

आता एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात फूलकोबीचे तुकडे थोडेसे उकळून घ्या.

Photo Credit: Instagram

Arrow

एका भांड्यात 1 कप बेसन, अर्धा ग्लास पाणी, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट एकत्र करा. 

Photo Credit: Instagram

Arrow

आता या द्रावणात फूलकोबीचे तुकडे टाका आणि मिक्स करा.

Photo Credit: Instagram

Arrow

आता कढईत तेल टाकून गरम करा. तेल जास्त गरम किंवा खूप थंडही असू नये. थंड तेलात भजी जास्त तेल शोषून घेतात.

Photo Credit: Instagram

Arrow

तेलात मीठ घालून तळून घेतल्यास भजीला वेगळी चव येईल आणि ते तेलही कमी वापरलं जाईल.

Photo Credit: Instagram

Arrow

भजी तेलात तळताना दोन्ही बाजून तळून घ्या. भजी सोनेरी रंगाचे झाल्यावर ते टिश्यू पेपरवर काढा. 

Photo Credit: Instagram

Arrow