Photo Credit: India Today
Arrow
नीता अंबानींच्या कार्यक्रमातील शाही थाळी पाहिली का? प्लेटचा फोटो Viral
Photo Credit: Instagram
Arrow
नीता अंबानी यांनी त्यांचे सांस्कृतिक केंद्र सुरू केले आहे. यानिमित्त एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Photo Credit:
INSTAGRAM
Arrow
या कार्यक्रमात सलमान खान, शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन, प्रियांका चोप्रा यांच्यासह दिग्गजांनी हजेरी लावली होती.
Photo Credit:
INSTAGRAM
Arrow
या कार्यक्रमाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Photo Credit:
INSTAGRAM
Arrow
अशा पार्ट्यांमध्ये मोठमोठे सेलिब्रिटी नेमकं काय-काय खातात हा प्रश्न अनेकदा चाहत्यांच्या मनात येतो.
Photo Credit:
INSTAGRAM
Arrow
आता हेच समोर आलं आहे. अंबानींच्या पार्टीतील एक फोटो समोर आलाय, ज्यामध्ये जेवणाचे ताट पाहायला मिळत आहे.
Photo Credit:
INSTAGRAM
Arrow
या शाही थाळीत विविध प्रकारचे पदार्थ पाहायला मिळतात. यामध्ये दाल मखनी, पालक पनीर आणि मिठाई पाहायला मिळतात.
Photo Credit:
INSTAGRAM
Arrow
शेफ संजय कपूरची पत्नी महीप कपूरने स्वादिष्ट पदार्थाचा हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
Photo Credit:
INSTAGRAM
Arrow
महीप कपूर तिच्या मैत्रिणी भावना पांडे, सीमा सजदेह आणि नीलम कोठारीसोबत या कार्यक्रमात दिसली.
Photo Credit:
INSTAGRAM
Arrow
महीपची मुलगी शनाया कपूरही या कार्यक्रमात दिसली. गोल्डन स्कर्ट आणि पांढरा शर्ट तिने परिधान केला होता.
Anant Ambani चं पुन्हा वाढलंय प्रचंड वजन, 7 वर्षात किती बदलला लूक?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा