'Chak De! India' मधील 'ही' अभिनेत्री आठवतेय का?, आज अडकलीय लग्नाच्या बेडीत
'चक दे इंडिया' चित्रपटातील बलबीर म्हणजेच तान्या अब्रोल हिनेही लग्नाच्या सीझनमध्ये आपला नंबर लावला आहे.
तान्याने हिमाचलच्या आशिष वर्मासोबत सात फेरे घेत नव्या जीवनाचा प्रवास सुरू केला आहे.
टेलिव्हिजनचं सर्वात पॉप्युलर कपल रुबिना दिलेक आणि अभिनव शुक्ला यांनीही तान्या अब्रोलच्या लग्नाला हजेरी लावली.
तान्याच्या या खास दिवशी अभिनव आणि रुबिना अचानक पोहोचल्याने तिला एक मोठं सरर्प्राइझ मिळालं. तान्याला आनंद अनावर झाला.
अभिनव शुक्ला आणि तान्याचं पूर्वीपासून खूप छान बॉंडिंग आहे.
अभिनव शुक्लाने तान्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि तिला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.
तान्या लग्नाच्या दिवशी अभिनव आणि रुबिनासोबत छान हसत-खेळत गप्पा मारताना दिसली.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
आणखी वेबस्टोरीज वाचा
Related Stories
'मी सुद्धा स्वत:चं मूत्र प्राशन केलंय..' परेश रावलप्रमाणे 'या' अभिनेत्रीचाही दावा
Navina Bole तर 'बिकिनी क्वीन', घायाळ करणारं फोटो शूट
कोण आहे नवीना बोले? तिचे साजिद खानवर अत्यंत गंभीर आरोप
हा काय प्रकार.. प्रीति झिंटाच्या हातात विराटचा मोबाइल, फोनमध्ये नेमकं पाहिलं तरी काय?