Photo Credit; instagram

Arrow

Chandrayaan-3 पोहोचणार चंद्रावर, करीना कपूर खूपच Excited, म्हणाली...

Photo Credit; instagram

Arrow

चंद्रयान 3 चं लवकरच लँडिंग होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे डोळे या ऐतिहासिक लँडिंगची वाट पाहणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

23 ऑगस्ट रोजी या चंद्रयान 3 चे लँडिंग देशभरात दाखवलं जाणार आहे. या बातमीने बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर देखील उत्साहित झाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

एका मुलाखतीत करिनाने यावर तिची अधीरता व्यक्त केली आणि हा क्षण भारतासाठी किती अभिमानास्पद आहे हे सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

चंद्रयान 3 चे लँडिंग पाहण्यासाठी करीनाने खास प्लॅन बनवला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

करीना म्हणाली- 'प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. हा अभिमान तुम्ही तुमच्या हृदयात अनुभवू शकता.'

Photo Credit; instagram

Arrow

एक भारतीय असल्याने, आपण सर्वजण या क्षणी हे लँडिंग पाहण्याची वाट पाहत आहोत.

Photo Credit; instagram

Arrow

हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. मीही माझ्या मुलांसोबत ते पाहणार आहे. मी फक्त त्या क्षणाची वाट पाहत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

करीना कपूर आमिर खानसोबत लाल सिंग चढ्ढा या चित्रपटात शेवटची दिसली होती. लवकरच ही अभिनेत्री ओटीटीवर पदार्पण करणार आहे.

Sara Ali Khan: 'त्या' 5 सवयी अन् साराने केलं तब्बल 45 किलो वजन कमी

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा