Arrow
Chandrayaan-3:ISRO छा गया...चंद्रयान मोहिमेवर शाहरुख खानने काय प्रतिक्रिया दिली ?
Arrow
चांद्रयानच्या या यशस्वी मोहिमेवर आता बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानने प्रतिक्रिया दिली आहे.
Arrow
'चांद तारे तोड लाऊं...सारी दुनिया पर मैं छाऊं', असे त्याच्याच सिनेमाच्या गाण्याचे बोल त्याने ट्विट केले आहे.
Arrow
आज इस्त्रो आणि भारत चमकतोय, वैज्ञानिक आणि इंजिनियर्सना शुभेच्छा असे ट्वीट शाहरूखने केले आहे.
Arrow
तुमच्या संपूर्ण टीमवर भारताला गर्व असे देखील शाहरूख म्हणाला आहे.
Arrow
शाहरूख खानने AIने बनवलेला एक फोटोही शेअर केलाय, ज्यामध्ये चंद्रावर तिरंगा फडकवतोय.
Arrow
शाहरूखसह अक्षय कुमार, अजय देवगण या अभिनेत्यांनी सुद्दा या मोहिमेवर आनंद व्यक्त केला आहे.
Arrow
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच शाहरूख खानचा जवान सिनेमा रिलीज होणार आहे.
Chandrayaan-3 Land: भारताने जेव्हा चंद्रावर ठेवलं पाऊल...'तो' क्षण!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा