Photo Credit; instagram

Arrow

मुरब्बी राजकारणी दिसताहेत क्यूट! NCP नेत्यांचे हे फोटो पाहिलेत का?

Photo Credit; instagram

Arrow

सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आघाडीवर आहे. सेलिब्रिटींपासून ते राजकारण्यापर्यंतचे वेगळ्या अंदाजातील फोटो ते तयार करतात.

Photo Credit; instagram

Arrow

एआयने तयार केलेले हे क्युट अवतार सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात.

Photo Credit; instagram

Arrow

नुकतेच अमित वानखेडे या कलाकाराने एआयच्या सहाय्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांचे क्युट अवतार तयार केले आहेत. ज्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Photo Credit; instagram

Arrow

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा हा फोटो आहे. चेहऱ्यावर सुरकुत्या अन् गालांवर स्मिथ हास्य दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तर, हा फोटो विरोधी नेते अजित पवार यांचा आहे. थोडासा राग पण क्युट अंदाजात ते खूपच छान दिसत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

जयंत पाटील या फोटोमध्ये त्यांच्याच विश्वात दिसत आहेत. काळे-भोर केस, पांढऱ्या शर्टमधील त्यांचा हा अवतार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दिलीप वळसे-पाटलांचा हा फोटो अगदी एखाद्या कार्टून सिरीयलमधल्या पात्रासारखा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

छगन भुजबळ नेहमीप्रमाणे पांढरे केस-दाढी आणि चष्मा घालून अगदी डॅशिंग लुकमध्ये दिसत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

सर्वात जास्त रंजक अवतार हा जितेंद्र आव्हाडांचा आहे. ते एखाद्या निरागस मुलाप्रमाणे दिसत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

तर, सुप्रिया सुळे घनदाट कुरळ्या केस आणि चेहऱ्यावर गोड स्माईलसह खूपच सुंदर दिसत आहेत.

सनी देओलच्या बहीणीची भूमिका साकारणारी ती अभिनेत्री आता काय करते?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा