Photo Credit; instagram
Arrow
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते अशी पार पडली विठ्ठलाची महापूजा
Photo Credit; instagram
Arrow
चंद्रभागेच्या तिरी पांढुरंग हरी... विठ्ठल विठ्ठल जय हरी!! आषाढी एकादशीनिमित्त हरी नामाच्या गजराने पंढपूरनगरी दुमदुमली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यानिमित्ताने पंढरपूरात पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली.
Photo Credit; instagram
Arrow
या पूजेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्नी, वडील, मुलगा श्रीकांत शिंदे, सून आणि नातू उपस्थित होते.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत अहमदनगर जिल्ह्यातील काळे दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान मिळाला.
Photo Credit; instagram
Arrow
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतून विमानाने सोलापूर येथे पोहोचले अन् येथून हेलिकॉप्टरने पंढरपूर मध्ये दाखल झाले.
Photo Credit; instagram
Arrow
मुख्यमंत्र्यांच्या पंढरपूर दौऱ्यानिमित्त त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
आषाढी एकादशी निमित्त आयोजित महाआरोग्य शिबीर, अन्नदान कार्यक्रमाला देखील ते उपस्थिती लावणार आहेत.
जेव्हा धकधक गर्लवर जडला होता गोविंदाचा जीव तेव्हा म्हणाला, 'सुनीता नसती तर...'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Voter List: मतदार यादीत तुमचं नाव नाही?, घरबसल्या शोधा!
अभिनेत्रीने दिल्या ट्रॅफिक पोलिसाला शिव्या, भर रस्त्यात फाडले कपडे अन्...
Love : 'या' हार्मोनमुळे लोक म्हणतात, 'वेड लागले प्रेमाचे'!
'12th फेल' कपल लव्हस्टोरी; गर्लफ्रेंडने दिलं चॅलेंज अन् बनले IPS अधिकारी!