Photo Credit; instagram
Arrow
'जागतिक योगा दिनानिमित्त' CM शिंदे, फडणवीस यांनी केला योग, पाहा Video
Photo Credit; instagram
Arrow
जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात असून, या दरम्यान महाराष्ट्राच्या विधान भवन परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी योगाची वेगवेगळी आसने केली.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आपल्या भाषणात सांगितले, राज्यातील विद्यापीठेही योगासने करणार आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
सध्या योगा दिनानिमित्त सर्व राजकीय वर्तुळातील नेत्यांचे फोटो-व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
या खास दिवशी मोठ्या व्यक्तींसह इतर अनेकांनी विधान भवन परिसरात योग करण्यासाठी हजेरी लावली.
Photo Credit; instagram
Arrow
याआधी सर्वांनी योगाचे महत्त्व सांगत भाषण केले. शरीराला याचे किती फायदे आहेत हे पटवून दिलं.
नितीन गडकरींनी असा साजरा केला योग दिन, फोटो आले समोर
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
केस गळतायेत? हा रामबाण घरघुती उपाय माहितीये का?
परफ्यूम जास्त वेळ टीकत नाही? हा सोप्पा फंडा जाणून घ्या...
Sara Tendulkar: ना महागडे प्रोडक्ट्स; ना स्ट्रिक्ट डाएट... हिच्या फिटनेसचं रहस्य तरी काय?
तुमचे दात जणू मोत्याचा दाणा... पांढऱ्या शुभ्र दातांसाठी जबरदस्त घरगुती उपाय!