Photo Credit INSTAGRAM

Arrow

'शौचालयातील पाण्याने बनवली कॉफी अन्...', कुत्र्यामुळे शारजाहच्या जेलमध्ये अडकलेल्या अभिनेत्रीची कहाणी

Photo Credit INSTAGRAM

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री Chrisann Pereira हिची संयुक्त अरब अमिरातीतील तुरुंगातून सुटका झाली आहे.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

27 वर्षीय अभिनेत्री क्रिशनला या महिन्याच्या सुरुवातीला ड्रग्ज प्रकरणात फसवण्यात आले आणि नंतर अमिरात पोलिसांनी तिला अटक करून तुरुंगात टाकले होते.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

क्रिशनचे एक पत्र सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने तुरुंगात घालवलेल्या तीन आठवड्यांबद्दल सांगितले आहे.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

हे सांगताना ती खूप भावूक झाली. तिने लिहिले की, ' मला तुरुंगात पेन आणि कागद मिळायला तीन आठवडे लागले.'

Photo Credit INSTAGRAM

Arrow

'मी टाइड सर्फने माझे केस धुतले, टॉयलेटच्या पाण्याने बनवलेली कॉफी प्यायली, बॉलीवूड चित्रपट पाहिले आणि खूप रडले.'

Photo Credit INSTAGRAM

Arrow

'आपल्या भारतीय संस्कृतीवर अनेकदा हसले, टीव्हीवर काही ओळखीचे चेहरे पाहिले, भारतीय असल्याचा अभिमान वाटला.'

Photo Credit INSTAGRAM

Arrow

'ज्यांनी माझा व्हिडीओ पाहिला आणि माझ्यासोबत हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यात मला मदत केली त्यांचे मी आभार मानते.'

Photo Credit INSTAGRAM

Arrow

'मला आणि माझ्यासोबत ज्यांना फसवण्यात आले त्या सर्वांना यातून वाचवल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते.'

Photo Credit INSTAGRAM

Arrow

क्रिशन परेराला फसवण्यात आले, अशा अनेक पोस्ट आणि ट्विट तिच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दखल घेतली आणि दोघांना अटक केली आहे.

ओपन शॉवर घेताना दिसली अभिनेत्री... बॅकलेस ड्रेस, हॉट लुकने चाहते घायाळ!

पुढील वेब स्टोरी