Photo Credit; instagram
Arrow
शरद पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण? 'हे' नेते ठरवणार
Photo Credit; instagram
Arrow
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या राजकीय आत्मकथेची सुधारित आवृत्तीचे प्रकाशन झाले.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी शरद पवारांनी एक मोठी घोषणा केली. ज्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून आज निवृत्त होत असल्याची घोषणा केली.
Photo Credit; instagram
Arrow
त्यांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सभागृहातच निवृत्त होऊ नका म्हणत घोषणाबाजी केली. त्यांना अश्रू अनावर झाले.
Photo Credit; instagram
Arrow
आता शरद पवार निवृत्त झाल्यास पुढील अध्यक्ष कोण होणार? या चर्चेला उधाण आले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
राष्ट्रवादीचा पुढील अध्यक्ष कोण होणार यामध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार आणि जयंत पाटील अशी तीन नावं आघाडीवर आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
अध्यक्ष पदावर नेमणुकीसाठी राष्ट्रवादीच्या सदस्यांची समिती नेमण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या समितीत प्रफुल्ल पटेल, ए.के शर्मा, नरहरी झिरवळ, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील
Photo Credit; instagram
Arrow
राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय गायकवाड, फौजिया खान, जे.जे.शर्मा यांचा समावेश असणार आहे.
Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्याची मुलगी आराध्याने कोणाला पाहून जोडले हात?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा