Photo Credit
Arrow
Condom use : भारत कंडोममुळे का चर्चेत आलाय, काय घडलंय असं?
Arrow
कंडोम निर्मिती बाजारातून एक मोठी आणि तुम्हालाही आश्चर्य वाटेल अशी बातमी समोर आलीये.
Arrow
अशी माहिती समोर आली आहे की, भारतात दरवर्षी जवळपास दोन अब्जपेक्षा जास्त कंडोम विक्री होते.
Arrow
दुसरीकडे वास्तव असं आहे की, केवळ 9 टक्के विवाहित पुरूष कंडोमचा वापर करतात.
Arrow
महत्त्वाचं म्हणजे भारतात 10.3 टक्के विवाहित महिला कंडोमचा वापर करतात.
Arrow
कंडोम उत्पादक कंपन्यांचा असा अंदाज आहे की, कंडोम वापरात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Arrow
2026 पर्यंत भारतातील 135 मिलियन डॉलर कंडोमची विक्री होईल, असा कंपन्यांचा अंदाज आहे.
Arrow
येणाऱ्या काळात भारतात कंडोम विक्री मोठी वाढ होईल, असंही उत्पादक कंपन्यांना वाटतं.
Arrow
कंडोम वापरासंदर्भातील जाहिराती, हे महत्त्वाचं कारण कंडोम विक्रीच्या वाढीमागे असल्याचं कंपन्यांना वाटतं.
अंबानींच्या होणाऱ्या सुनेसमोर अभिनेत्रीही फिक्या! राधिका मर्चंटवर खिळल्या नजरा
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक? वाचा...
Health : उन्हाळ्यात सब्जा खाताय? वाचा फायद्यांची यादी...
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं