Arrow
सुवर्ण मंदिरातील 'त्या' व्हिडीओमुळे राहुल गांधी पुन्हा चर्चेत...
Arrow
राहुल गांधी यांनी आज अमृतसरच्या सुवर्णमंदिरात प्रवेश केला. यावेळी मंदिराच्या पायऱ्यांवर माथा टेकत आशिर्वाद घेतले.
Arrow
राहुल गांधींनी आज सुवर्ण मंदिरात प्रवेश केला तरी त्यांनी पगडी न घालता निळ्या रंगाचे कापड डोक्याला बांधले होत.
Arrow
राहुल गांधी यांनी सुवर्ण मंदिरामध्ये प्रवेश करत त्यांनी सेवाकार्यात आपला वेळ घालवला.
Arrow
राहुल गांधी यांनी लंगर हॉलमध्ये भांडी स्वच्छ करताना दिसून आले.
Arrow
सुवर्ण मंदिरातील राहुल गांधींचा हा दौरा गोपनीय ठेवण्यात आला होता.
Arrow
पंजाब काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंह राजाय वारिंग यांनी आपल्या ट्विटरच्या अधिकृत अकाऊंटवरुन ही माहिती दिली.
Arrow
राहुल गांधी यांच्या दौऱ्याआधीच पंजाब पोलीस त्यांच्या सुरक्षिततेसाठी सज्ज झाले होते.
IAS Tina Dabi ना महाराष्ट्रीय प्रदीप गावंडेंवर कसं जडलं प्रेम?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा