पतीकडून छळ, बाथरूम व्हिडीओ लीक; वादग्रस्त पूनम पांडे अशी आली प्रसिद्धीच्या झोतात

Photo Credit instagram

Arrow

अभिनेत्री-मॉडल पूनम पांडे आज (11 मार्च) आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Photo Credit instagram

Arrow

पूनम पांडे बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते. तिच्या जीवनात अनेक प्रसंग असे आले ज्यामुळे ती वादात सापडली.

Photo Credit instagram

Arrow

पूनम कंगना रनौतच्या 'Lockup Season 1' मध्ये दिसली. तिने काही वैयक्तिक गोष्टींचा खुलासा केला.

Photo Credit instagram

Arrow

एकेकाळी पूनम पांडे घरगुती हिंचाराला बळी पडली. मुंबईत तिने सॅम बॉम्बेसोबत गुपचूप लग्न केलं होतं. पण ते फार काळ टिकलं नाही.

Photo Credit instagram

Arrow

पूनम पांडे म्हणाली होती, सॅमने तिला मारहाण केली होती. ज्यामुळे तिला ब्रेन हॅमरेजचा सामना करावा लागला.

Photo Credit instagram

Arrow

2011 मध्ये पूनम खूप ट्रोल झाली होती. 'जर, टीम इंडिया सामना जिंकली तर मी सर्व कपडे काढेन.' असं ती म्हणालेली.

Photo Credit instagram

Arrow

2016 मध्ये बांग्लादेश विरूद्ध टीम इंडियाने विजय मिळवला त्यावेळी पूनमने सेमी न्यूड अंदाजात फोटो शेअर केले होते.

Photo Credit instagram

Arrow

एकदा तर पूनम पांडेने यूट्यूबवर तिचा बाथरूममधील बोल्ड व्हिडीओ शेअर केला होता. जो नंतर यूट्यूबने ब्लॉक केला.

Photo Credit instagram

Arrow

2012 मध्ये पूनम पांडेने स्वत:चा एक अडल्ट कंटेंट असलेलं अॅपही लाँच केलं होतं. त्यावरही गुगलने बंदी घातली.

Photo Credit instagram

Arrow

अडल्ट व्हिडीओ प्रकरणाच्या बाबतीत ज्यावेळी राज कुंद्रा वादात सापडला होता, त्यावेळी पूनमचंही नाव समोर आलं होतं.

Photo Credit instagram

Arrow